लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी ।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
'मराठी भाषा दिवस' च्या सर्व मराठीप्रेमींना हार्दिक शुभेच्छा!( मराठी भाषा दिनाची पार्श्वभूमी.)
दररोज काहीतरी नव-नवीन शिकण्याची...
स्वगृह » फेब्रुवारी 2010साठी आर्काईव्ह्ज
लेखक: विशाल तेलंग्रे
» शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१०
टॅग्ज:
मराठी भाषा दिवस
'मराठी भाषा दिवस' च्या सर्व मराठीप्रेमींना हार्दिक शुभेच्छा!( मराठी भाषा दिनाची पार्श्वभूमी.)
लेखक: विशाल तेलंग्रे
» गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१०
टॅग्ज:
मराठी ब्लॉगर्स,
मराठी मंडळी

लेखक: विशाल तेलंग्रे
» रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०
टॅग्ज:
ओपन ऑफिस.ऑर्ग,
ट्रिक्स,
डाउनलोड,
पीडीएफ,
gdoc creator,
OpenOffice.org,
PDF
"ओपन ऑफिस डॉट ओआरजी" ला येथून डाऊनलोड करा.
लेखक: विशाल तेलंग्रे
»
टॅग्ज:
पुणे,
श्रद्धांजली
लेखक: विशाल तेलंग्रे
» रविवार, ७ फेब्रुवारी, २०१०
टॅग्ज:
आवाहन,
खंत,
टीका,
दुष्काळ,
महागाई,
महाराष्ट्र,
माहितीपर लेख
१) संयुक्त महाराष्ट्राचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. सुमारे १०५ हुतात्म्यांनी आपल्या जीवाची कसलीही तमा न बाळगता संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी (मराठीभाषिकांना एकत्र करण्यासाठी) "संयुक्त महाराष्ट्र लढा" चालू केला, अन आपल्या प्राणांची आहूती देऊन (त्यांचे प्राण कसे व का गेले, कोणी घेतले, त्यांच्या हत्यांमागचा मुख्य सुत्रधार कोण या गोष्टी अजुनही सामान्य मराठी माणसाला अज्ञातच आहेत.) संयुक्त १ मे, १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली . हे वर्ष त्यांच्या बलिदानाचे ५०वं वर्ष, पण आपल्या नेत्यांना, इलेक्ट्रॉनिक मिडियाला थोडी जरी लाज, शरम असती तर भव्य अन दिव्य असे कार्यक्रम आणि उत्सव साजरी केले असते. नाही काही तर हुतात्म्यांच्या मागासलेल्या व सुख-सुविधांपासून वंचित राहिलेल्या परिवारांना भरघोस आर्थिक मदत तरी देऊ केली असती. पण जिंकल्याचा माज सध्याच्या सरकारकडून सध्या तरी उतरेल, असं दिसत नाही. आपण आपल्या खिशातून सरकारच्या तिजोरीत पैसे खाली करतो तो अशा सदुपयोगी अन समाजपयोगी कामांसाठीच ना....! नेतेमंडळी १ मे ची वाट पाहत असणार... १ मे ला सकाळी १०-११च्या सुमारास प्रत्येक शासकिय कार्यालयात झेंडावंदन करायचं... अन बाकी काय, झाला महाराष्ट्र दिन साजरी...
»» स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी "संयुक्त महाराष्ट्र चळवळ" हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.<a href="http://www.marathimandali.com/" target="_blank"><img alt="मराठी मंडळी" src="http://goo.gl/F2YA"></a>